विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील लाख ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. आरिफा दुलखाभाई ईनामदार यांची निवड करण्यात आली आह़े. त्यांची सरपंचपदी निवड झाली असता त्यांचा भीमशक्ति सामाजिक संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष यासीनभाई सय्यद, तंटामुक्ति उपाध्यक्ष, जातप सुभेदारभाई सय्यद, दुलेखाभाई इनामदार, जातप सोसायटीचे व्हा.चेअरमन महेमुद सय्यद सर, जमशिद् शैख़, समीर इनामदार, शरद शिंदे, शेळके संदीप, अश्पाक इनामदार, आयुब शैख़, तनवीर सय्यद, साहिल सय्यद, अनवर शेख, असगर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
Leave a reply