प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : श्रीरामपूर येथे 11 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमात साजरा मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आला.यावेळी नवनवीन उपक्रम व योजनांवर चर्चा करण्यात आली. सर्वांना दीपावलीच्या सर्व नागरिकांना मनसेमय शुभेच्छां देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित मनसे जिल्हा उपाध्यक्ष श्री. विलास पाटणी,श्री. भास्कर सरोदे (मनसे कामगार सेना तालुका अध्यक्ष) श्री. गणेश दिवसे (मनसे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष ) श्री सतिश कुदळे (मनसे श्रीरामपूर शहर अध्यक्ष )श्री. निलेश सोनवणे, प्रतिक सोनवणे, सचिन कदम, सुनील करपे, अरमान शेख,नितीन जाधव, मारुती शिंदे, आर्यन शिंदे, अमोल साबणे, महेश सोनी, कुणाल शेलार,आदी मान्यवर व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमात साजरा

0Share
Leave a reply