बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील मौजे-लोहगांव येथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करू अभिवादन करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा राजेंद्र रेड्डी तोटावाड,संभाजी शेळके प.स.सदस्य, चेअरमन संभाजी बुढ्ढे, दता नंदी मुरशेटवाड, ग्रा.पं.सदस्य शंकरराव तोटावाड रेड्डी, बालाजी देशमुख मा चेअरमन, साईनाथ नाईनवाड,प्रकाश ठक्करवाड, लक्ष्मण शिगंरवाड, दता तोटेवाड, नागेश पोतदार,मोरे साहेब शिवा रेड्डी केशव मुरशेटवाड आदिवासी समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a reply