राहुरी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुरशे
ब्राह्मणी ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ब्राह्मणी ग्रामपंचायतच्या लोकनेते सरपंच सुवर्ण सुरेश राव बनकर उपसरपंच गणेश तारडे सदस्य महेंद्र तांबे शांताराम हापसे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले ग्रामपंचायत कर्मचारी पोपटराव देशमुख श्रावण वैरागर सोपान वैरागर दशरथ वैरागर आदी उपस्थित होते
Leave a reply