नाशिक प्रतिनिधी / छगन कोळेकर : गंगापूर येथे रविवारी दि.१० डिसेंबर रोजी श्री.संत बाळूमामा यांच्या मेढी माऊली वारूळातुन काढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आह़े. उद्या गंगापूर या ठिकाणी सकाळी ८:३० वाजता मामांची आरती होईल, आरतीचा कार्यक्रम झाल्या नंतर सकाळी ९ वाजता मेंढीमाऊली वारुळातून काढण्याचा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होईल
तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. पालखी क्रमांक २ श्री. बापू मामा कारभारी तसेच शेवकरी श्री. शंकर मामा गोयकर व ग्रामपंचायत गंगापूर गावातील लोक उपस्थित राहतील
गंगापूर येथे रविवारी दि.१० डिसेंबर रोजी श्री.संत बाळूमामा यांच्या मेढी माऊली वारूळातुन काढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन

0Share
Leave a reply