Disha Shakti

राजकीय

मा.खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिली दत्तात्रय गाढे यांना चेअरमन पदांची दुसऱ्यांदा संधी

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी  / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील अतिशय महत्वाचा समजल्या कणगर सोसायटीच्या चेअरमनपदी कनगर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच माननीय श्री दत्तात्रेय पाटील गाढे यांची पुन्हा एकदा चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे या अगोदर ते कणगर सोसायटीचे चेअरमन होते त्यांनी अनेक सभासदाची कामे सोसायटीच्या माध्यमातुन मार्गे लावलेले असल्याने ते चेअरमन होणे हे सभासदांना अपेक्षित होते सभासदांना ते महत्त्वाचे वाटत होते राजकीय घडामोडीनंतर अरुण साहेब तनपुरे मार्केट कमिटी राहुरी यांच्या आदेशाने मी मा उपसरपंच दत्तात्रय गाढे त्यांना त्यांनी हिरवा कंदील दाखवून पुन्हा एकदा चेअरमन पदाची संधी दिली . निवडीनंतर त्यांना मा खासदार प्रसाद तनपुरे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच अरुण साहेब तनपुरे चेअरमन मार्केट कमेटी , आमदार प्राजक्ता दादा तनपुरे सुरेश शेठ वाबळे ,राहुरी तालुक्यातील अनेक जनसेवा मंडळाचे कार्यकर्त्यांनी व इतरांनीही कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या .

निवडणुकी प्रसंगी सर्व सांचलक मंडळ उपस्थित होते व त्या बरोबरच गावतील प्रमुखमंडळी मा श्री गोरक्षनाथ नालकर वसंतभाऊ घाडगे , भास्कराव गाढे , मुनिरभाई शेख , आण्णासाहेब घाडगे , संपत नालकर , सर्जेराव घाडगे , दत्तुभाऊ गाढे , बाळासाहेब गाढे , बंडु घाडगे , बाबा गाढे , भाऊसाहेब आडभाई , पप्पु मुसमाडे ,साहेबराव जाधव , मच्छिंद वरघुडे , बाळु गाढे , नरेश गाढे , आण्णा घाडगे , भाऊसाहेब घाडगे , गोरख घाडगे , गहिनाजी शेटे , बापु शेटे , सुनिल शेटे , रावसाहेब जाधव , अनिल बर्डे , गोरख गाढे, गोविंद दिवे , पावलस दिवे , महमद इनामदार चॉदभाई शेख’ , नंदु दिवे , माधव बर्डे सह अनेक मान्यवर उपस्थित होते .

या वेळी त्या मधील काही व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले व गाढे चेरमन म्हणाले कि तनपुरे साहेबांच्या मार्गदर्शनाने बंद असलेला खत डेपो पुन्हा सुरू करण्यात येईल तसेच नविन सभासदा सह आजपर्यत वंचित असलेल्या सभासदांना कर्ज वाटप करण्यात येईल सभासंदाच्या हिताचे निर्णय घेवुन संस्था प्रगती पथा कडे नेण्याचे आश्वासन त्यांनी दिले 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!