पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावचे माजी उपसरपंच भास्करराव शिंदे यांची अहमदनगर जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड यावेळी निवडीचे पत्र शिवसेना नगर दक्षिण पक्षनिरीक्षक अभिजीत कदम व शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे ज्येष्ठ शिवसेना नेते बाबूशेठ टायरवाले पारनेर तालुका शिवसेना प्रमुख विकास उर्फ बंडू रोहकले युवा सेना नवनियुक्त तालुका प्रमुख सुभाष सासवडे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख मनिषाताई सोमवंशी, युवा नेते युवा सेना नवनियुक्त उपतालुका प्रमुख दीपक गुंजाळ, पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष गंगाराम रोहकले, धोत्रे गावचे अनिकेत भांड, प्रशांत भांड, साहिल भांड, शरद गवते, जालिंदर भांड, संदीप भांड, कुणाल सासवडे, सुनील गायकवाड, शेखर भांड, कुंडलिक भांड, नंदू भांड, नाना भांड, आदी शिवसेना पदाधिकारी धोत्रे बु. या ठिकाणी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख पदी पारनेरचे भास्करराव शिंदे यांची निवड

0Share
Leave a reply