Disha Shakti

Uncategorized

श्री.क्षेत्र अयोध्या श्रीराम जन्मभुमी येथुन आलेल्या अक्षदा कलशाचे मांजरी ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत

Spread the love

प्रतिनिधी / गणेश राशीनकर : अयोध्या राम भूमीतून आलेल्या कलशाचे मांजरी ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले गावातून अहिल्या चौक येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळमृदुंगाच्या गजरामध्ये ह भ प सागर महाराज, ह भ प कल्याण महाराज तसेच गावातील भजनी मंडळ दिलीप घोलप, अमोल विटनोर, राजूभाऊ विटनोर, संतोष विटनोर, बाबू विटनोर ,गोकुळ सैंदोरे, दत्तात्रय विटनोर,नारायण गुरु आदींसह गावातील,तरुण श्रीराम भक्त गावातील मारुती चे दर्शन घेऊन चंद्रगिरी महाराज मंदिरात अक्षदा कलशासह दर्शन घेऊन मांजरी गावातील प्रभू रामचंद्र मंदिर येथे महाआरती घेण्यात आली. यावेळी गावातील तरुण प्रभु श्रीराम भक्तांनी अत्यंत आनंदीमय वातावरणामध्ये कलशाचे पूजन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच तुषार विटनोर माळकरी विटनोर, सिताराम विटनोर कैलास विटनोर, नानासाहेब जुंधारे,आशिष बिडगर, रावसाहेब विटनोर, गोरख विटनोर, राजेंद्र चोपडे दत्तात्रय बिडगर,भाऊसाहेब बाचकर, प्रवीण विटनोर, महेश चोपडे, आदिनाथ विटनोर ,रखमा विटनोर, बापू विटनोर, राजेंद्र विटनोर, विठ्ठल विटनोर, राजेंद्र बिडगर, अनिल विटनोर, बाबासाहेब वाघमोडे, नवनाथ विटनोर,श्रीकांत विटनोर, पप्पू बाचकर, गणेश भिसे, अमोल विटनोर, खंडूभाऊ चव्हाण, बाळू हिरण, संदीप विटनोर, संतोष विटनोर, भाऊसाहेब विटनोर, चंद्रकांत विटनोर, लक्ष्मण विटनोर, शरद होडगर, भाऊसाहेब थोरात, भास्कर विटनोर,आदी रामभक्त महिला व पुरुष प्रचंड संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!