प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र चाकण येथील मुख्य कार्यालयामध्ये छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ. संगीताताई नाईकरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या जयंती निमित्ताने माॅसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व प्रतिमा पूजन करून माॅसाहेबांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ.संगीताताई नाईकरे पाटील, कार्याध्यक्षा सौ.आशाताई फडके-देशमुख , महाराष्ट्र राज्य सचिव श्री विशालभाऊ भराटे, अल्पसंख्यांक आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शाह आलम बेग, पिंपरी चिंचवड व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री आकाशभाऊ लगाडे, कामगार आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ.सलोनीताई गोसावी- वैद्य ,पुणे जिल्हा सचिव सौ आशाताई पवार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख भाग्यश्रीताई पाटील, खेड तालुका संपर्कप्रमुख सौ गीताताई पिंगळे, खेड तालुका उपाध्यक्षा सौ. निर्मलाताई इंगळे, खेड तालुका अध्यक्ष श्री प्रवीणभाऊ करपे, भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडी मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोरभाऊ अहिरे हे सर्व छावा संघटनेचे पदाधिकारी या वेळेला उपस्थित होते.
Leave a reply