प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : श्रीमान हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त विनामुल्य वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार कार्यक्रम दि.२१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.३० ते १ वाजे पर्यंत आयोजीत केला गेला आहे. तरी या कार्यक्रमासाठी मांजरी गावातील नागिरकांनी उपस्तिथ राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या कर्यक्रमाचे आयोजन स्वप्नील वसवे (शिवसेना प्रभाग प्रमुख मांजरी), धनराज घुले (युवासेना हडपसर वि.सभा समन्वयक), किरण जाधव (युवासेना हडपसर वि.सभा चिटणीस यांच्यावतीने करण्यात आले आहे.
HomeUncategorizedशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त विनामुल्य वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त विनामुल्य वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन

0Share
Leave a reply