विशेष प्रतिनिधी / इनयात अत्तार : दि. २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठा समारोह निमित्त श्रीरामपूर शहरातील कुरेशी जमात बांधवांनी आपली मांसहरी दुकाने व मार्केट (बीफ) दि. २२ जाने, २०२४ रोजी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय कुरेशी जमातिने घेतलेला आहे. त्याबबतचे निवेदन त्यांच्यामार्फत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी कुरेशी जमातचे अध्यक्ष मेहबूब कुरेशी माजी नगरसेवक, कलीम कुरेशी, इनुस बाबा कुरेशी, शकील कुरेशी, कय्युम कुरेशी, हरुन कुरेशी सर आदी मान्यवर उपस्थित होते
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीरामपूर शहरातील कुरेशी जमातीतर्फे मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय

0Share
Leave a reply