राहुरी / ज्ञानेश्वर सुरशे : भारतीय जनता पार्टीची राहुरी तालुका कार्यकारणी करण्यात आली असल्याची माहिती तालुका अध्यक्ष सुरेश पंढरीनाथ बानकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.भारतीय जनता पार्टीची राहुरी तालुका कार्यकारणी तयार करताना तालुक्यातील सर्व गावातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून करण्यात आली असल्याची माहिती तालुका अध्यक्ष बानकर यांनी दिली. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करण्याची संधी मिळावी.पक्ष वाढीसाठी प्रयत्न व्हावेत.यासाठी प्रयत्नशील असल्याचे बानकर यावेळी बोलताना म्हणाले.
![]()
![]()
Leave a reply