विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.अतुल बोरसे यांची भिंगार कॅम्प येथे बदली झाली असता मनसेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब ढाकणे, मनसे तालुका संघटक श्री.अमोल साबणे, मनसे शहर चिटणीस श्री.संदीप विश्वंभर, पोलीस बॉईझ संघटना तालुका अध्यक्ष श्री.आदित्यशेठ आरोळे, श्री.विनोदराव शिरसाठ, श्री.सचिन खंदारे, श्री इम्रान शहा, श्री राहुल वाघमारे व तालुका पोलीस स्टेशनचे वारे सर त्रिभुवन हे उपस्थित होते
मनसेच्यावतीने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे सन्मानित

0Share
Leave a reply