प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : राहुरी येथील वकील आढाव दांपत्य खून घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व या प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी श्रीरामपुरातील वकील संघटनेने सुरू केलेले साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आले
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपजिल्हाध्यक्ष विलास पाटणी, तालुका अध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष सतीश कुदळे, तालुका संघटक अमोल साबणे,तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढाकणे,शहर चिटणीस संदीप विश्वंभर आधी पदाधिकारी उपस्थित होते
राहुरी येथील वकील आढाव दांपत्य खून घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत वकील संघाच्या करण्यात उपोषणास पाठींबा

0Share
Leave a reply