Disha Shakti

Uncategorized

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा चिटणीसपदी रमेश भाऊ सरक यांची नियुक्ती

Spread the love

नाशिक प्रतिनिधी / छगन कोळेकर : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा चिटणीसपदी रमेश भाऊ सरक यांची निवड झाली तसंच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेनुसार जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी त्यांच्यी निवड केली श्री. रमेश भाऊ सरक महिर गावाचे सरपंच आहे त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.

या वेळी बाजार समितीचे सभापती डॉ.बन्सीलाल बाविस्कर साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाचे व्हाइस चेअरमन प्रदीपकुमार नांद्रे शेतकरी संघाचे संचालक सजन पाटील, धमनार चेमाजी सरपंच दिनेश सोनवणे, साक्री तालुका देखरेख संघाचे माजी चेअरमन तथा फोफरेचे सरपंच भानुदास भदाणे व महिर गाव ग्रामपंचायत आदी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!