विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे आज दि.10 एप्रील रोजी नाऊर गावात माजी लोकनीयुक्त सरपंच तथा संचालक कृषी उत्पन्न बजार समिती सोन्याबापु गोविंदराव शिंदे यांनी सर्व मुस्लिम बांधवाना रोजा इफ्तार पार्टी तसेच जेवणची पार्टी आयोजित केली होती त्यानी या पार्टीसह प्रतेक मुस्लीम बांधवचा शाल देवून सन्मान देखील केला . सदर कार्यक्रमास अहमदनगर जिल्हे चे नेते श्री. सिद्धार्थ मुरकूटे यांची प्रमुख उपस्थिति होती.
सदर कार्यक्रमांसाठी माजी उपसरपंच मुसाभाई पटेल यांच्यासह बशिर पटेल, शागिर पटेल, कदीर पटेल, नवाज पटेल, नुरमोहंमद अत्तार, युनूस पटेल, शकिल पटेल, इम्रान पटेल, हापिज पटेल, शमशू पटेल,उस्मान पटेल, निसार पटेल,इस्माइल पटेल, अजगर पटेल, रियाज पटेल, समीर पटेल, राजू पटेल, शहबुद्दीन पटेल तसेच माजी सरपंच कचरु वाघचवरे,सुर्यभान शिंदे, पोलीस पाटील लक्ष्मण पाटील, गोकूळ देसाई सर, सुरेश देसाई सर, राजु वाघचुरे सर, गोकूळ आब्बा देसाई, सुरेश गुंड, अशोक गुंड, विजय गायकवाड, अशोक गायकवाड, संजय नानेकर, आणा नाणेकर याचें साहे मुस्लीम समाजातील असंख्य यूवा कार्यकर्ते, जेष्ट नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमचे प्रास्ताविक व आभार नाऊरचे भुमीपुत्र महराष्ट्र राज्यांचे प्रदेश साचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फारूख मुसाभाई पटेल यानी मांडले प्रसंगी युवा नेते फारुख भाई पटेल व सोन्याबापू शिंदे पाटील यांनी आपले मनोगत वेक्त केले.
माजी लोकनीयुक्त सरपंच तथा कृषी उत्पन्न बजार समितीचे संचालक सोन्याबापु शिंदे यांच्याकडून सर्व मुस्लिम बांधवाना इफ्तार पार्टी

0Share
Leave a reply