विशेष प्रतिनिधी श्रीरामपूर / इनायत अत्तार : नाऊरचे मा.उपसरपंच तथा विद्यमान सदस्य नाऊर मुसा भाई पटेल व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यूवकचे महाराष्ट्र राज्याचे साचिव फारूख मुसा पटेल यांच्या घरी आयोजित ईद मिलन कार्यक्रम काल ईद – उल- फित्रच्या पावन मोक्यावर पार पडला.
सामजिक बधुत्व आणि प्रेमाचा संदेश या मधून समाजला जाईल हिच अपेक्षा. ईद मिलन चे कार्यक्रमाचे औचित साधून देसाई दिलीप पोपट सरं, संभाजी शिंदे ( माजी सरपंच) नारायण वाघचोरे, राजेंद्र देसाई, सुरेश देसाई सर, अशोकराव गायकवाड ई. मंडळीनी फारुख भाई पटेल यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सचिव पदी निवड झाल्या बदल सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सादर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन सचिन जगताप पाटिल ( चेअरमन गोर्धान सोसायटी) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास नाऊर आणि परिसरातील असंख्य तरूण व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.
Leave a reply