धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील सांजा येथील इयत्ता आठवी वर्गातील NMMS परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यापैकी 08 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून. त्यापैकी 01 विद्यार्थीनी शिष्यवृत्ती धारक व 05 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत
1)आर्या हणुमंत इंगळे (शिष्यवृत्ती धारक)
2) राज संदीप लोंढे (सारथी शिष्यवृत्ती)
3) सार्थक जयंत इंगळे (सारथी शिष्यवृत्ती)
4)पूजा दीपक सूर्यवंशी (सारथी शिष्यवृत्ती)
5)संस्कृती सचिन आवटे (सारथी शिष्यवृत्ती)
6)साक्षी बाळासाहेब सूर्यवंशी (सारथी शिष्यवृत्ती)
7)गौरी नागनाथ घायाळ (पात्र)
8)लिबा मेहबूब तांबोळी (पात्र)
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समुद्रवाणी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री आदटराव , सारोळा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गिरी व शाळा व्य. समितीचे अध्यक्ष संतोष सूर्यवंशी, उपाध्यक्ष अमर शिंदे , शिक्षणतज्ज्ञ राकेश सूर्यवंशी, सांजा गावचे सरपंच संताजी पवार, उपसरपंच सतिशबप्पा सूर्यवंशी शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजाभाऊ पडवळ व सर्व शिक्षकवृंद व , सांजा ग्रामवासियानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री.रणजित कदम , शामसुंदर तनमोर , सच्चिदानंद उंबरे , विमल मक्तेदार , कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
Leave a reply