नाशिक प्रतिनिधी / छगन कोळेकर : धुळे तालुक्यातील देऊर बु. येथे गोठ्यात बांधलेल्या कालवड वर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केली असं घटना देऊर बु.गावात घडली आहे मध्यरात्री नेहमीप्रमाणे पहाटे गुरे सोडण्यास गेले असता ना त्याना कालवड मृतावस्थेत आढळला श्री. रावसाहेब दयाराम देवरे यांची कालवड शेत गट नंबर 496/1 मध्ये बिबट्याने हल्ला करून त्याच्या कालवडी जागीच ठार केले वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केल्यानंतर घटनास्थळी वनपालानी पंचनामा करण्यात आला.
वनविभागाचे अधिकारी श्री. विजय अहिराव हे चौगाव गोताणे येथून देऊर बु. येथे पोचले व पंचनामा केला यामुळे परिसरात भिंतीचे वातावरण आहे या गंभीर घटनेबाबत वन अधिकाऱ्याशी बोलुन श्री.रावसाहेब दयाराम देवरे नुकसान भरपाई प्रस्ताव तयार करण्यात आला आहे
Leave a reply