इंदापूर तालुका प्रतिनिधी /सुधीर लोखंडे : शिखर शिंगणापूर च्या यात्रे दिवशी पोधवडी ते शिंगणापूर शेकडो शिवभक्तांसह शंभू महादेवाच्या पिंडीला धार घालण्याचा कार्यक्रम .हर हर महादेवाच्या गजरात पार पडला, त्यानंतर गावचे ग्रामदैवत श्री हनुमान महाराज जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे शंभू महादेवाच्या कावडीचे संपूर्ण गावात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले,.
यावेळी उपस्थित नारायण बापू बंडगर ,गणेश शेठ पवार ,दीपक मलगुंडे , अण्णा खारतोडे, युवराज आटोळे ,श्रीकांत काशीद ,शहाजी सोनवणे ,मच्छिंद्र सोनवणे ,स्वप्निल काशीद ,दादा साळुंखे ,ज्ञानेश्वर लोहार, संतोष भोसले, रोहित भोसले ,महेश खारतोडे ,अभिजीत खारतोडे, अभिजीत यमगर, कालिदास रेकॉर्ड ,गोरख आटोळे, ओंकार काशीद, रोहित आटोळे, पोपट आटोळे, हनुमंत पवार ,अक्षय पवार उमेश गाडेकर, लिंबाजी पवार ,किसन शिंदे, हनुमान शिंदे ,संजय लोहार, विकास मेंबर श्रीकांत यमगर, संतोष काशीद. इत्यादी शिवशंभु प्रतिष्ठान च्या व शिवभक्तांच्या उपस्थिती गावातून फटाक्यांच्या आतषबाजी करीत गावातील प्रत्येक मंदिरात धार घालण्याचा कार्यक्रम पार पडतो.
Leave a reply