सटाणा प्रतिनिधी /विट्ठल ठोंबरे : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये झालेल्या इ. 5 वी व 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाने याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवली.
शिष्यवृत्ती परीक्षेत इ.5 वी चे पात्र विद्यार्थी
1) श्रद्धा प्रशांत सोनवणे – 166 / 56.46%
2) आराध्या दिनेश अहिरे – 148 / 50.34%
3) जान्हवी समाधान शेवाळे – 140 / 47.61%
4) अवनिश रविंद भारती – 132 / 44.89%
5) कल्याणी पंकज पवार – 130 / 44.21%
6) अंशिका रमेश प्रजापती – 126 / 42.85%
शिष्यवृत्ती परीक्षेत इ. 8 वी चे पात्र विद्यार्थी
1) वेदिका श्रावण अहिरे – 172 / 57.71%
2) निमिता निलेश ह्याळीस – 148 / 49.66%
3 ) गौरवी प्रविण सावकार – 142 / 47.65%
4) कादंबरी महेश देवरे – 130 / 43.62%या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे म.वि.प्र. संस्थेचे सरचिटणीस मा. ॲडव्होकेट श्री. नितीन (भाऊ) ठाकरे साहेब , संस्थेचे चिटणीस मा. श्री. दिलीप भाऊसा दळवी, बागलाण तालूका संचालक मा. डॉ. प्रसाद दादा सोनवणे, महिला संचालक मा. श्रीम. शालनताई सोनवणे तसेच शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री. सुनिल दादा सोनवणे व शालेय समितीचे सर्व सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. वैशाली सोनवणे, सर्व शिक्षक वृंद यांनी त्यांचा छोटेखानी सत्कार व अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती बागलाणच्या ग.शि.मा.श्रीम. चित्रा देवरे , विस्तार अधिकारी. मा. श्री. हिरालाल बधान, केंद्र प्रमुख मा.श्री विजय पगारे यांनी विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
Homeशिक्षण विषयीआदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल सटाणा येथील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल सटाणा येथील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

0Share
Leave a reply