विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शिर्डी लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्याकडे वळत असतांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवतेंना विविध संघटना व पक्षांचा पाठिंबा मिळत असतांना आदिवासी नेते तथा माजी राज्यमंत्री शिवाजी ढवळे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर,शिर्डी लोकसभा मतदार संघातील संगमनेर,श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील नाराज झालेल्या एकलव्य आदिवासी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज श्रीरामपूर येथे बिथक घेऊन वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला असून.. एकलव्य आदिवासी संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांनी वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांना जाहीर पाठिंबा दिलाय….
चरण त्रिभुवन,वंचित तालुकाध्यक्ष श्रीरामपूर
सुभाष मोरे, एकलव्य तालुकध्यक्ष श्रीरामपूर
संतोष चोळके, वंचित बहुजन आघाडी राहुरी तालुकाध्यक्ष
Leave a reply