नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदयसम्राट ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा केला जातो. बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
त्यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड (दक्षिण) जिल्हा उपाध्यक्ष, दिपक गजभारे घुंगराळेकर, नायगाव तालुकाध्यक्ष, साहेबराव कोपरेकर, व जिल्हा सचिव बालाजी गायकवाड रातोळीकर, जिल्हा सहसचिव, बाळासाहेब सोनकांबळे, ता.महासाचिव, माधवराव पा लव्हाळे, तालुकाध्यक्ष, सतिश वाघमारे , प्रभाकर घंटेवाड, विलास वाघमारे धमानंद सोनकांबळे, गौतम धडेकर, मालू झगडे, गौतम सुर्यवंशी माधव गायकवाड व आदी पदाधिकाऱ्यांसाह नायगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी किशन नायक सर, सचिन वाघमारे कक्ष सेवक परिचारिका व इतर कर्मचारी उपस्थित होते…..!
ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप..

0Share
Leave a reply